आता व्हा शेअर मार्केट मध्ये मास्टर

ट्रेडिंग करून रोज कमवा अतिरिक्त 500 ते 10,000 

तेही सॉफ्टवेअरच्या मदतीने

बँकनिफ्टी, निफ्टी, स्टॉक, स्टॉकऑप्शन,  फिननिफ्टी, मिडकॅप निफ्टी

आपल्याला खरोखरच डेली निफ्टी व बॅंकनिफटी ,स्टॉक मधून पैसे कमवायचे असतील तर हा तुमच्यासाठी एक सोपा मार्ग आहे. आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला कोणता शेअर्स घ्यायचा त्याचबरोबर,
कोणता CALLS  घ्यायचा व कोणता PUTS घ्यायचा,
व तो का घ्यायचा त्याचबरोबर तो कधी घ्यायचा आणि कधी सेल करायचा हे पूर्ण सिग्नल देणारे सॉफ्टवेअर आहे

trading

आपण ट्रेडिंग करत असताना एंट्री करतो थोडासा प्रॉफिट झाला की आपल्याला वाटते मार्केट त्या दिशेने जाईल व आपला भरपूर प्रॉफिट होईल परंतु असे न होता काही वेळा आपण इंट्री केल्यानंतर आपल्या इच्छेच्या विरुद्ध दिशेने मार्केट जायला लागते त्यालाच आपण मार्केट फिरणे असे बोलतो मग तिथूनच मार्केट का फिरते कारण तिथे एक मार्केटची ठरावी लेवल असते ती लेवल टच केल्यानंतर मार्केट उलटे फिरणार असते परंतु हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपला लॉस भरपूर प्रमाणात होतो त्यासाठी मार्केटच्या लेवल आपल्याला समजणे गरजेचे असते आणि ते कॅल्क्युलेट फॉर्मुल्याने काढणे गरजेचे आहे

त्याचबरोबर आपल्याला
शेअर मार्केटचे बेसिक व ॲडव्हान्स नॉलेज दिले जाते

IPO
Basic of share market
Candlesticks analysis
Advance technical analysis
Advance chart patterns
Fundamental analysis
Operator mindset
Advance price action theory
Market reverse level point
Stop loss strategies
Zero loss strategies
Calls selection
Trend line
Global market
Commodity market
Trading psychological concepts
Time action

इत्यादी सर्व बाबी माहीत असणे गरजेचे आहे त्यानंतर आपण ट्रेडिंग मधून खात्रीशीर इन्कम घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला संपूर्ण नॉलेज हे आमच्याकडून तुम्हाला दिले जाईल. कधी इंट्री घ्यायची, व ती का घ्यायची? कोणता स्टॉक निवडायचा? कोणता कॉल किंवा पुट निवडायचा व तो का निवडायचा याचे शास्त्रीय पद्धतीने सर्व ट्रेनिंग दिले जाईल त्याचबरोबर सॉफ्टवेअरही दिले जाते त्यामध्ये आपल्याला रेडीमेड बाय अँड आणि सेल सिग्नल रेडीमेट भेटतात,
सॉफ्टवेअर पूर्ण अद्यावत आहे पूर्ण Ai बेस्ड आहे

Helpline Number

9284483231

    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
    Scroll to Top